मूळ लेख तसेच सर्व प्रतिसाद छान आहेत. प्रत्येक माणसात अनेक चेहरे असतात. तसेच प्रत्येक माणसाचा चेहरा अनुभवाने बदलत असतो.

वर उध्रुत केलेली त्यांची प्रखर टीका प्रथमच वाचली. त्यांचे मनस्वीपण त्यातून अधोरेखित होते. त्यांच्याविषयी लिहावे तेवढे थोडेच. असेच लिहा.

पु ले शु.