आपले लिखाण चित्रदर्शी आहे. सर्व काही डोळ्यासमोर घडतेय असे वाटले. मुद्दाम छायाचित्रे नंतर पाहिली. मनांतील चित्र व ही छायाचित्रे तेवढीच सरस होती. धन्यवाद आणि अभिनंदन. पु ले शु