सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
भुरकुंडीची एक कथा-मालिका करावी असा विचार बरेच दिवस मनात होता, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विशिष्ट असे ब्राह्मणी शब्दप्रयोग वाचकांना कितपत रुचतील आणि पोचतील याबद्दल संदेहही. तो संदेह बराचसा दूर झाला. आता हा प्रयोग परतून करण्याचा उत्साह निश्चितच बळावला आहे.