चित्र काळे-पांढरे हे...रंग कोणीही भरेना !

आंधळ्या गर्दीतले हे चेहरे सारेच कोरे
बोल मी कोणास लावू ? कोण काळे, कोण गो
रे ?

या ओळी जास्त भिडल्या. ग्रेट पुढील गजल वा कवितेसाठी शुभेच्छा.