ज्ञ ह्या जोडाक्षराची फोड मराठीत द् + न् + य अशी होते तर हिंदीत ती ग् + य अशी होते.
संस्कृतात ती ज् + न अशी होते.
त्यामुळे मनोगताच्या (किंवा कोणत्याही मराठी वापरणाऱ्या संकेतस्थलाच्या) देवनागरी मध्ये ज्ञ हे अक्षर द् + न् + य असेच मिळेल. परंतु, कोणत्याही भाषा-निरपेक्ष देवनागरी मध्ये ज् + न अशीच करावी लागेल.