ज आणि ञ ह्यांचे मिळून ज्ञ हे जोडाक्षर होते.
मराठीतील द् + न् + य ह्या उच्चारामुळे dny, हिंदीतील ग् + य ह्या उच्चारासाठी GY आणि संस्कृत आणि युनिकोडच्या व्याख्येप्रमाणे ज् + ञ ह्यासाठी jY (जे आणि कॅपिटॉल वाय) ह्या तीनही प्रकारे मनोगतावर ज्ञ उमटवता येतो.