पुन्हा एकदा हे सिद्ध झाले...की शेवटी आम्हा पुरुषांपेक्षाही प्रियाली या एका स्त्रीनेच शेवटी तुम्हाला सडेतोड उत्तर देवून निरुत्तर केले आहे. कृपया असे निराश न होता हा विवाद पुढे सुरू राहावा असे वाटते ज्यामुळे स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या अपेक्षा कळतील तरी!