म्हणजे शेवटी आपण इतके त्यांचे अनुकरण करतो की संज्ञा सुद्धा आपण पाश्चिमात्यांचीच वापरतो ...
बरं ते जावू द्या! शेवटी त्यांच्या संस्कृतीला आपण नावे ठेवूनही तेच एवढे विकसीत का आहेत?