नमस्कार,
घरी बसल्या बसल्या गजल व कविता याबाबतची सर्व माहिती आणि मदत आता संगणक करू शकतो.
गजलचे प्रकार किती? गजल मधला रदीफ, काफिया कसा ओळखायचा? गजलचे १९ सालिम छंद व २५५ उपछंदांची नावे काय? गजलकारांनी लिहीलेल्या मराठी, हिंदी मधल्या गजला तपासून बघता येतील कां? संगणकात मराठी/हिंदी टाईप करत नवी गजल लिहीताना संगणक लघु-गुरू तपासणे, गजल मधील प्रत्येक ओळ हव्या त्या छंदात नीट बसते ना ते तपासणे अशा गोष्टीत मदत करू शकेल कां? मानवाच्या प्रतिभा व प्रज्ञा यांना बाधा न आणता संगणक गजल व कविता करताना त्यातील रचनात्मक गोष्टीत किती मदत करू शकेल? गजल कवितेच्या अंगाने आणि कविता गजलेच्या अंगाने तपासता येते कां? वगैरे गोष्टींवर मी कित्येक वर्षे काम करत होतो. यातून 'कविता-आस्वाद आणि गजल-आस्वाद' हे सॉफ्टवेअर निर्माण केले आहे. किंमत २०८० रुपये महाराष्ट्रात व २२०० रुपये महाराष्ट्राबाहेर आहे.
यात बरीच नवी माहिती आपणास मिळेल. अनंत गजल-कविता, मानवाच्या कोणत्याही भाषेतील, यात तपासता येतात. गजलेचा रचनात्मक बाबींचा संपूर्ण रिपोर्ट संगणक आपोआप तयार करतो. तो आपण प्रिंटही करू शकता. विश्वास बसत नाही? फ्री डेमॉनस्ट्रेशन मी माझ्या घरी देतो ते पाहून खात्री करा. अथवा आपण आपली कविता-गजल मला ईमेल करा व फ्री रिपोर्ट चार ओळींचा मागवा. आधिक माहितीसाठी ईमेलः gangals123 (at) gmail.com , फोनः ९१-२२-२६२०१४७३, मोबाईलः ९८३३१०२७२७, पत्ताः १९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९.
आपला, शुभानन गांगल