मसूर भात करून पाहीला ! मटकी एवजी मी मोड आलेले मसूर वापरली. एकदम छान लागतो. :-)
ईथे ईजिप्त मध्ये मटकी मिळत नाही त्यामुळे समस्या आहे.