लोकसंख्यावाढी मुळे इतर साधन संपत्ती वर देखील (उद. पाणी ) ताण पडत आहे आणि त्याची परिणीती उद्या राज्या-राज्या मधील भांडणात होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील वाद हे याचेच उदाहरण आहे.