दाभोळकरांचे मत पटते. समाजात ज्या काळी जे चाललेले असते त्याचेच प्रतिबिंब नाटक सिनेमांत पडते. अशा गोष्टींनी फक्त ज्यांच्यावर संस्कार नाहीत असेच लोक वाहवत जातात. दुसरे, कुठल्याही गोष्टीवर बंदी, बंधने घालून त्या कमी होत नाहीत. प्रत्येकाने आपल्या मनालाच सेंसॉर लावायचा प्रयत्न करावा.