पुर्वी ही अशा प्रकारचे चित्रपट निघायचे पण कमीत कमी त्यात शेवटी वाईटावर चागल्याचा विजय झालेला तरी दाखवायचे. आता तर ती सोय ही राहीली नाही.
हल्ली वाईटावर चांगल्याचा विजय होण्याचीही सोय राहिली आहे का हा प्रश्नच आहे. त्यामुळे जे दाखवले जाते आहे त्याला वास्तविकता म्हणावे लागेल. पूर्वी आदर्शवाद दाखवत असत किंवा त्या काळातील वास्तविकता म्हणू हवं तर.