अगदी जसे आयुष्य आता आहे तसेच समर्पक वर्णन केले आहे ..
खरंच आहे.. दोन शब्द बोलायचे कोणाशी तर आपण त्याला डिस्टर्ब तर करत नाही आहोत न ही भावना आधी मनांत येते आणि मग जे काही बोलायचे असते ते मनातच राहून जाते.
माणूसच माणसाला परका झाला आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
- प्राजु.