स्वाती, सोहोळ्याचे वर्णन आणि छायाचित्रे अतिशय सुंदर! चित्र रंगवून पूर्ण करण्याचा प्रकार आणि वधू-वरांच्या लहानपणापासूनची छायाचित्रे सर्वांना दाखविण्याचा प्रकार आवडला. वेळोवेळी आपल्याकडच्या लग्नातल्या प्रसंगाशी कलेली तुलानाही अपरिहार्यच. एका वेगळ्याच लग्नसोहोळ्यात फेरफटका मारून आल्याचे समाधान लेख वाचून मिळाले. फक्त फेरफटकाच .. कारण खाद्यपदार्थांचा आस्वाद नाही ना घेता आला...