मला "भाजप पक्ष" नव्हे तर नरेंद्र मोदी सारखा भ्रष्टाचार मुक्त नेताच हे करूं शकेल असे वाटते. विलासराव देशमुख काय आणि नारायण राणे काय सारे भाऊ भाऊ आहेत. आहे कोणी महाराष्ट्राकडे तसा नेता.? शरद पवार ? मुळिच नको.