तुमचा वरील प्रतिसाद चर्चेच्या विषयाशी थोडा विसंगत वाटतो कारण आपण व्यक्तीगत नेते व त्यांचे कार्य यावर चर्चा करत नाही आहोत आणि फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत नाही आहोत. विषय आहे : अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार: भारताच्या प्रगतीआड येणारे मुख्य अडथळे
आणि इतर देशांच्या नजरेत असलेली भारताची प्रतिमा!