विक्रम,

आपण अगदी मनातलं लिहिलंय. माझ्या बाबतीत सुद्धा असे बऱ्याच वेळा होते (बहुतेक वेळी 'मनोगत' वरील साहित्य वाचूनच!)

असल्या वेळी होणारी तगमग आपण अतिशय चांगल्या प्रकारे शब्दबद्ध केली आहे.

हॅम्लेट आणि अनु यांच्या प्रतिसादालाही मी सहमत आहे.