जोश मलीहाबादीचा शेर आहे-

इधर पैदावारे-ग़ल्ला बहुत सुस्त
उधर तौलीदे-इन्सानी बहुत तेज़
हमारे मुल्क के मसले है बस दो
ज़मीनें हैं बांझ, और औरतें जरख़ेज़

एका मित्रासोबत पुण्यातल्या शेतकी महाविद्यायलाच्या परिसरात भरलेल्या एका आयटी प्रदर्शनला गेलो होतो. तिथली 'हिरवळ' बघून "शेतीला आजकाल चांगले दिवस आले आहेत" असे मित्राला वाटले आणि लगेच त्याने मला जोशच्या वरील शेराची आठवण करून दिली.

१. आमदनी, उत्पन्न २. जननदर ३. समस्या ४. सुपीक