अजब,

गझल आवडली. 'वेळच नसतो' ही रदीफ विशेष.

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...
- सुंदर..

मक्ताही आवडला.

- कुमार