सर्वच मनोगतींना प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

हॅम्लेट आणि अनु यांच्या तसेच इतरांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. स्मिता यांनी म्हटल्याप्रमाणे "असल्या वेळी होणारी तगमग" हि या लेखनामागची मुख्य प्रेरणा होती.