ऋशिकेश, तुमची लेखन शैली फारच सुन्दर आहे, पू नंतर प्रवास वर्णन  पहिल्यांदाच खरे अनुभवते आहे. आज पू ला नि हे अचले असते तर नक्की खूश झाले असते. आणि तुमची निरीक्षण शक्ती जबरदस्त आहे. असेच चलू ठेवा.

मि हि ९८ पासून असे सगळे अप्तियाना पत्रात लिहित आले आहे, तुमची लेखन शैली मस्त आहे.

इथे राहणारा प्रत्येक मराठी माणूस तुम्हाला धान्यावाद देईल.