'तारे जमीं पर' विषयी चांगले ( आणि भरभरुन) न बोलणारी व्यक्ती मला अद्यापि भेटलेली नाही. बहुतेकांनी 'एक मोठाला रुमाल सोबत घेऊन जा' असाच सल्ला दिला आहे!
उत्तम परीक्षण. हा चित्रपट बघायचा तर आहेच, पण आता हे परीक्षण वाचून रांगेत उभे राहावेसे वाटू लागले आहे.