लहान लहान क्षणांमधून मिळणारा आनंद म्हणजे सुख. पण सुख म्हणजे काहीतरी मोठं , भव्यदिव्य अशी आपली कल्पना असते. त्याची वाट बघण्यात छोटे छोटे आनंद आपण विसरून जातो.
संदिप, असा अनुभव मिळायला देखील भाग्य लागतं! पु. ले. शु.!
सर्वांना नाताळ व येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा! संकल्प वगैरे सोडून येईल त्याप्रमाणे या वर्षाला सामोरे जाउ या!