आज सकाळच्या तिकिटांसाठी प्रयत्न केला पण नाही मिळाली. सवडीनेच बघेन आता!आपले परीक्षण आवडले. प्रेमाचा पंच आणि षटकोन असणारे चित्रपट मला कसे माहित नाहित?'सरसों का साग' आणि 'कारोबार' शी सहमत!