>> आमिरखानचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही यावर्षीचे पुरस्कार घेऊन जातील यात शंका नाही.
पुरस्कार मिळायला हवेत, पण मिळतीलच की नाही याबद्दल साशंक (अहो, "एकलव्य" ऑस्करला पाठवतो आम्ही!)