दोघांची जुगलबंदी भन्नाट आहे. शीघ्रकवी ही संद्ना ऐकून होतो. मनोगतवर अनुभवायला मिळाली. पाचवा शेर जपून वाचला. सध्या सासूबाई आलेल्या आहेत. त्यामुळे जॉनी वॉकरलाच कुंपण आहे.

या कवितेचा कवी मी असतो तर जॉनी वॉकरलाच अर्पण केली असती.