विक्रम,
फारच योग्य वर्णन केले आहे. मलाही बरेच वेळा असेच होते की एखादी गोष्ट कधी एकदा मित्रांना भेटून सांगू असे होते पण बरेच जण कामात व्यग्र असतात.. हो पण काही जण वेळ काढून बोलतातच..

-ऱाहुल