फारच अप्रतिम चित्रपट. कौतुक करावे तेवढे थोडे. वर्षाताईंशी पूर्णपणे सहमत. या चित्रपटात वाईट असे काही शोधून सापडणार नाही.