हल्लीच्या पत्रकारांना शाब्दिक कोट्या केल्याशिवाय राहवतच नाही. पूर्वी ब्लिटज, मिड-डे वगैरे अशा कोट्या करायचे. आता टाईम्सने त्यांत आघाडी घेतली आहे. इकॉनॉमिक टाईम्सला, तर बजेटच्या दिवशी जी चित्रे ते छापतात, त्याबद्दल 'आचरटाचार्य' ही पदवीच द्यायला पाहिजे.