संदीप,

अतिशय भावनाप्रधान आणि आनंददायी अनुभव आहे. लेखनसुद्धा प्रवाही असल्याने त्या प्रदर्शनातच आल्यासारखे वाटले.

आणखी काही लिहायला शब्दच सापडत नाहियेत.

आपल्या या निर्भेळ आणि निरागस आनंदात आम्हाला सहभागी करून त्याची अनुभूती दिल्याबद्दल आभारी आहे.

असेच लिहीत राहा. पु. ले. शु.