निकृष्ट पत्रकारितेचा आणखी एक अनुभव असाही होता...
गुड़्गाव येथे एका विवाहित तरुणीची तिच्याच पतीने हत्या केली आणि नंतर गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली.
परंतु, ज्याप्रकारे पत्रकार त्या "पती"(?) ला प्रश्न विचारत होते आणि ज्याप्रकारे तो उत्तरे देत होता, ते बघून मला अगदी घृणा आली.
या वृत्तवाहिन्या कोणत्याही गोष्टीचा फक्त "मसाला" म्हणून वापर करतात.
अशाच आशयाची "भुलपाखरू" कथा छाया राजे यांनी मनोगतावर लिहिली होती.