छान...
तुझ्या जाण्यानं उदास... तुझ्या साऱ्या आठवणी...आज पाणवठ्यावर नाही हिंदळलं पाणी..झुले एकटाच झुले आमराईतला झोका..
सुरेख !
तुमच्या कवितेतील शब्द चित्रमय आहेत....शुभेच्छा.