संदीप,
खूपच छान असा अनुभव मांडलाय आपण!!
वाचताना मी सुद्धा शाळेच्या आठवणीत हरवले होते.
अवांतर : मी सुद्धा जळगाव हून आहे, आणि पुण्याला शिकलेय...