यशासारखे काहीच नसते असे म्हणतात हेच खरे आहे. यशस्वी झाल्यानंतर उजळ बाजू अजूनही उजळ होते.

माझ्यामते मोदीमायावतीचे यश म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्रिशंकूचा कंटाळा आहे आणि त्यांना निर्विवाद सत्ता देण्यात रस आहे.

बाकी बरेचसे मुद्दे पटण्यासारखे आहेत हेही मान्य.