वजी अनुदान संस्कृती बंद करण्याबद्दल अर्थतज्ज्ञ पंतप्रधान रोज बोलत असतात ती अनुदान पद्धत मोदींनी जवळ-जवळ बंद केली,

गुजरात मंत्रिमंडळाचा आकार देशात सर्वात छोटा आहे.

एकाही महामंडळावर राजकीय नेमणूक न केल्याने राजकीय कार्यकर्ता नाराज झाला असेल

वरील तीनही गोष्टी खऱ्या असतील तर मोदींचे अभिनंदन! अन्य राज्यांनी (निदान महाराष्ट्राने तरी) यापासून बोध घ्यावा.

प्रसारमाध्यामांनी या गोष्टी का कधीच ठळकपणे प्रकाशात नाही आणल्या?

जर गुजरातच्या जनतेने हिंदुत्वाच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मोदींना मतदान केले असेल आणि मोदींनीही सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जात विकास कामालाच प्राधान्य दिले, तर त्यांचा हा विजय ही इष्टापत्तीच समजावी लागेल!