.... करणारा अनुभव. अप्रतिम रचना, नेमकं रेखाटन ! अभिनंदन.

" तुझं हासणं रूसणं..
डोळा आभाळ झेलणं..
भिरभिऱ्या डोळ्यांनी गं
जिन्यातलं येणं जाणं...
रोज पायरीत चुके
माझ्या काळजाचा ठोका. "                        .....   मस्त !