... कविता, आवडली !"कोणाच्या पावलांनी आणला परत
लाटांचा आवाज माझ्या घरात
कोणाचा वावर सोडून गेला
ही वाऱ्याची सळसळ माझ्या उरात
कोणी उघडली ही खिडकी
आता खुपच जास्ती दिसतय मला.." ...... छान !