पण फारच संक्षिप्त वर्णन. हा प्रवास खुलासेवार वाचायला आवडले असते. तसेच रात्रीच्या, पहाटेच्या वाटचालीचे काही फोटो असते तर आणखी मजा आली असती.
मानसीच्या पायाला जखम झाली नसती तर तुम्ही सर्वांनी सिंहगडही चढला असता असे वाटते. अभिनंदन.