गोध्रा हत्याकांड वगैरे मुद्दे कितीही खरे असले तरी मला वाटतं विकासाच्या एकमेव मुद्द्यावर मोदी निवडून आले असावेत. गुजरात, भारतातल्या इतर राज्यांपेक्षा विकासाच्या बाबतीत निश्चितच सरस आहे.
बाकी मंत्रिमंडळाच्या आकारावरून महाराष्ट्र कसला डोंबलाचा बोध घेणार? आता परत मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं घाटतंय!