काही कारणाने प्रतिसाद द्यायला उशीर होत आहे. क्षमस्व.
लग्नाची गोष्ट आवडली. भाषा चित्रदर्शी आहेच. शिवाय छायाचित्रेही आहेत! त्यामुळे प्रत्यक्ष सोहोळ्यात हजर आहोत असेच वाटत होते. फक्त भेटवस्तू वर/वधूच्या हातात न देता मेजावर ठेवायची हे जरा 'कसंसं' वाटलं!