समीर,
वाचून मजा आली.
कारण, माझ्या बाबतीत सुद्धा असेच जहाले. मी मग, खरेदी (कपडे, बूट वगैरे) लग्नासाठी कारणी लावून लग्न (स्वतःचे) करून टाकले.
तुमच्या बाबतीत मात्र ती सोय नाही.
असो, पुढील ऑनसाइट संधी साठी शुभेच्छा....!