वा वा! फार आवडली.
('अ' च्या जागी ऱ्हस्व उ अलामत अपवाद म्हणून चांगला वाटतो पण इथे 'अ' आणि 'उ' जवळजवळ समान वेळा आल्याने नक्की अलामत कोणती हा प्रश्न पडला. पण सगळेच शेर खूप सुंदर असल्याने या तांत्रिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न )