बेनझीर भुट्टो यांच्या हत्येची बातमी देताना मटाचा मथळा आहे, विडिओ : बेनझीरची हत्या.
यावरून जो गैरसमज होऊ शकतो त्याला योगायोग म्हणावे का? त्यावर टिचकी मारल्यावर कळते की हा त्या बातमीच विडिओ आहे. आणि अर्थातच विडिओ बघण्याआधी एक जाहिरात बघावी लागते.
हॅम्लेट