अमिताभ बच्चन ह्यांच्या मातोश्रींच्या मृत्यू नंतर वृत्तवाहिनींवर जी कॉमेंट्री (समावलोचन?) चालली होती त्यात स्टूडीओतील कन्या अमिताभ बच्चन ह्यांच्या प्रतीक्षा बंगल्या बाहेरील त्यांच्याच वृत्तवाहिनीच्या दुसऱ्या कन्येला विचारत होती,' तेजी बच्चन ह्यांच्या निधनाची बातमी तिथे पोहोचल्यावर बंगल्यावर वातावरण कसे होते?'
ह्याला पत्रकारीता म्हणावे काय?