आधी दैनिकात वाचून त्याबद्दल हीच प्रतिक्रिया निघाली होती.
पुढे संकेतस्थळावर पाहिले तर ती बातमी "मनोरंजन" विभागात होती. काय ते तारतम्य?