सर्वांनी लिहीत राहावं. पूर्वी लिहिणारे थोडे होते. आता बरं वाटतं. कुठं जायचं असल्यास छान माहिती मिळते. मी सर्वांना विनंती करतो ... होऊ द्या आपले अनुभव शब्दबद्ध ... कुणालातरी नक्कीच फायदा होईल व आपल्या स्मृती कायम राहतील.