प्रतिसादांसाठी आभारी आहे.

बाकी बरंच झालं मग मी एकलव्य पाहण्याच्या फंदात नाही पडले ते. :)

'तारें..' साठी आमिरखानचं कौतुक आहेच पण अमोल गुप्ते  या एका मराठी माणसाचाही त्यात मोलाचा सहभाग आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

-वर्षा