समीर,
माझ्या एका परिचिताला तर विमानतळावरून घरी परत यावे लागले होते. कारण, त्याचा नियोजित प्रकल्पच ग्राहकाने त्या सकाळी मोडीत काढला! त्यामानाने तुम्ही बरेच सुदैवी.
लवकरच तुम्हाला (सपत्नीक) जायला मिळो ही शुभेच्छा!