अनुभव आम्हाला आता वाचायला मजेशीर वाटत असला तरी निश्चित वैतागवाडी असेल अनुभवताना.
माझ्याही एकदोन परीचितांबरोबर असे झाले आहे. एक दीद वर्षाचे व्हिसे होऊन तिकीटे निघून ती ऐनवेळी रद्द झाली आहेत.
हरकत नाही हो, नक्की जाल. आणि खरेदीचे म्हणाल तर कपडे सोडून बाकी सर्व पुढच्या खरेदीसाठी जपून ठेवता येईल आणि किराणा घरात वापरता येईल.
(काटकसरी) अनु